सौ. भारती व श्री. विजय मांडेवाल, रहाटणी, पुणे लग्नाच्या २८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… ???????
विजय मांडेवाल हे एक्स आर्मी मॅन आहेत. आर्मी मध्ये यशस्वीरीत्या २८ वर्षे सेवापुर्ण करून आता Thermax Chemical, भोसरी येथे नोकरीला आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे मुळगांव पिळोदे, ता. अमळनेर, जि. जळगांव.
आपणांस लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक :
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply