नवी मुंबई येथील उद्योजक श्री. किशोर भिकाशेठ बडगुजर यांची कन्या सानवी हिचा आज गुरूवार २७ जून रोजी पहिला वाढदिवस आहे.
श्री. किशोर हे आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांचे महाराष्ट्रभर विविध १३ ब्लड बँक आहेत.
सानवी च्या वाढदिवसासाठी “नवी मुंबई बडगुजर समाज मंडळ” आणि badgujar . In वेबसाईट टीम यांच्याकडून शुभेच्छा आणि तिच्या पुढील आयुष्यासाठी प्रार्थना.


Leave a Reply