महाराष्ट्र मध्यप्रदेश नंतर आता गुजरात मध्ये ही महिला मेळाव्या साठी जोरदार प्रतीसाद
अ. भा. बडगुजर समाज महिला समितीची बडोदा (गुजरात)येथे बैठक सम्पन्न. काल दि.२६/१/२०१९ रोजी गुजरात (बोडोदा) येथे महिला मंडळाची बैठक घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सौ.रत्नाताई […]
