उद्योग व व्यवसाय करण्यास सुवर्ण संधी

              बडगुजर समाज उत्कर्ष मंडळा तर्फे Tata Capital कंपनी स्पॉन्सर व उद्योगवर्धिनी क्रिएटिव्ह ऑपोर्चीनिटी ( नाशिक) या संस्थेद्वारे बडगुजर समाज बांधवांसाठी उद्योगजक कोर्स सुरू करत आहे. या  उद्योगवर्धिनी  संस्थेद्वारे समाजातील पदवीधर, अभियांत्रिकी विद्यार्थी, अभियंता, व्यावसायिक, नौकारी धारक, यांना उद्योग सुरू करण्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणून फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडा पासून महाराष्ट्र मित्र मंडळ हायस्कूल, उल्हासनगर-1 येथे पाच आठवडे ( फक्त पाच रविवार ) कोर्स सुरू करत आहे. तरी समाजातील इच्छुक समाज बांधव व विशेष अभियांत्रिकी विद्यार्थी व अभियंताना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दर्जाचे कोर्स व योग्य मार्गदर्शन मिळून एक यशस्वी उद्योजक व व्यावसायिक होईल.
       विशेष या कोर्सेस साठी 8500/- शुल्क असून या शुल्कचा टाटा कॅपिटल कंपनी ने स्पॉन्सर करू 6500/- अधिभार घेतला असून फ़क्त 2000/- असणार आहे. 
       तसेच या कोर्स मध्ये विद्यावर्धिनी संस्थेची संपूर्ण टीम व टाटा कॅपिटल कंपनी चे उच्च अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील मॅनेजमेंट पदावरील सर्वोत्तम पदावर असलेले नामांकित व्यक्तींचे उच्च स्तरीय मार्गदर्शन असणार आहे.
  कोर्स प्रशिक्षण दरम्यान चहा व अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदर कोर्स पूर्ण संपन्न झाल्यावर विद्यावर्धिनी संस्थेचे व टाटा कॅपिटल कंपनीचे प्रमाणपत्र दिले जाईल.

         तरी  समाजातील इच्छुक व्यक्तींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा..

1) Course Eligibility :-
Age limit. :- 18 to 45 years

Documents Required:-

Educational certificate, L C, Aadhar Card, Caste Certificate ( if applicable ).
Education Qualifications :- 12″ pass and above

Course Fees :-
Rs. 2000/-, form fee- 50/- subsidized fees to be paid by selected participants.

अधिक माहिती साठी संपर्क:-
Udyogwardhini creating Opportunities
Mb 777405319,7774054719
02153 2597449
Info@udyogwardhini.com,
WWW.udyogwardhini.com,
अधिक संपर्क-

श्री सतीश दिगंबर बडगुजर, कल्याण
9860200761
श्री रमाकांत पुंडलिक बडगुजर, कल्याण
9890562720
श्री मुकेश एकनाथ बडगुजर, कल्याण
9892013410

             सचिव 
   बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ 
            मुंबई

     ??धन्यवाद??

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*