दुःखद निधन

दुःखद निधन
पारोळा येथील श्री प्रकाश गोटुनाना बडगुजर वय ७४ वर्षे यांचे दि.३०/०१/२०१९ रोजी संध्याकाळी ४ वाजता दुःखद निधन झाले. ते श्री. प्रवीण गोटुनाना बडगुजर यांचे मोठे बंधू होते.

?परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*