मतदाता सेल्फी

बडगुजर समाज मतदाता सेल्फी
माझे मतदान – माझा अधिकार

no images were found

9 Comments

  1. बडगुजर सामाजिक विकासासाठी, भारताच्या विकासासाठी मतदान केलेल्या समाज बांधवांचे अभिनंदन, जय बडगुजर

  2. जवळजवळ आपल्या समाजातुन 100% मतदान झालेले दिसते….

  3. मी दिलीप रामकृष्ण बडगुजर चामुंडा युवक मित्र मंडळ नाशिक आपल्या सर्व अखिल भारतीय समाजाला वोटिंग केले बद्दल सर्वांचे अभिनंदन धन्यवाद असंच आपल्या सुधाकर भाऊ बडगुजर नाशिक येथून आमदारकीला उभे रहातील त्यावेळी आपण सर्वांनी सहकार्य करून आपल्या भाऊंना आमदार म्हणून निवडून आणावे ही नाशिक चामुंडा युवक मित्र मंडळाच्या वतीने विनंती करतो

  4. बरेचसे सेल्फी अपलोड झालेले दिसत नाहीत किंवा अपलोड केले गेले नाहीत.कृपया चेक करणे.

Leave a Reply to Manish Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*