मी दिलीप रामकृष्ण बडगुजर चामुंडा युवक मित्र मंडळ नाशिक आपल्या सर्व अखिल भारतीय समाजाला वोटिंग केले बद्दल सर्वांचे अभिनंदन धन्यवाद असंच आपल्या सुधाकर भाऊ बडगुजर नाशिक येथून आमदारकीला उभे रहातील त्यावेळी आपण सर्वांनी सहकार्य करून आपल्या भाऊंना आमदार म्हणून निवडून आणावे ही नाशिक चामुंडा युवक मित्र मंडळाच्या वतीने विनंती करतो
Good
Please vote Karo
Yea daag acchy hai
Voting jarrur kara….
For seve our hindu religion…
बडगुजर सामाजिक विकासासाठी, भारताच्या विकासासाठी मतदान केलेल्या समाज बांधवांचे अभिनंदन, जय बडगुजर
Matdar Raja Jaga Ho
Lokshahicha Dhaga Ho…
Nice activity…
Great response from Badgujar Samaj…
Thanks to Badgujar Proud Team for such a nice activity…
जवळजवळ आपल्या समाजातुन 100% मतदान झालेले दिसते….
Nice Activity From Badgujar Samaj….
Vote For Nation
मी दिलीप रामकृष्ण बडगुजर चामुंडा युवक मित्र मंडळ नाशिक आपल्या सर्व अखिल भारतीय समाजाला वोटिंग केले बद्दल सर्वांचे अभिनंदन धन्यवाद असंच आपल्या सुधाकर भाऊ बडगुजर नाशिक येथून आमदारकीला उभे रहातील त्यावेळी आपण सर्वांनी सहकार्य करून आपल्या भाऊंना आमदार म्हणून निवडून आणावे ही नाशिक चामुंडा युवक मित्र मंडळाच्या वतीने विनंती करतो
बरेचसे सेल्फी अपलोड झालेले दिसत नाहीत किंवा अपलोड केले गेले नाहीत.कृपया चेक करणे.