श्री. अभिषेक रवींद्र अजेस्त्र यांची नुकतीच सहायक राज्य कर आयुक्त येथे (असिस्टंट कमिशनर, राज्य कर) या पदासाठी परिविक्षाधीन कालावधी करिता पदावर रुजू
चोपडा येथील श्री. रवींद्र अजेस्त्र यांचे सुपुत्र श्री.अभिषेक रवींद्र अजेस्त्र यांची नुकतीच सहायक राज्य कर आयुक्त येथे (असिस्टंट कमिशनर, राज्य कर) या पदासाठी परिविक्षाधीन कालावधी करिता पदावर रुजू झाले आहेत.
श्री. अभिषेक रवींद्र अजेस्त्र यांचे शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण अशी
शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी ही पुस्तकी ज्ञानासोबतच कौशल्य विकास, खेळांमधील सहभाग आणि नैतिक मूल्यांचे नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर करून, Mpsc एक, दोन नाही तर तीन वेळेस देऊन ते प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रत्येक विभागात रूजू झाले.
प्रथम mpsc परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते
- वन परिक्षेत्र अधिकारी, येथे रूजू झाले व तेथील ७ वर्षे काम केले.
दुसऱ्या mpsc परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते - उप अधीक्षक भूमी अभिलेख ,येथे रूजू झाले येथे जवळपास १ वर्ष काम केले.
तिसऱ्यादा mpsc परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते - आत्ताची सहायक राज्य कर आयुक्त, वर्ग 1,( Assistant commissioner state Tax) येथे रुजू आहेत.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती आयोजित गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी यावल येथे त्यांचा गुलाबपुष्प, शाल, प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊनसत्कार करण्यात आला.
श्री.अभिषेक रवींद्र अजेस्त्र यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹


अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐