पुणे ह. मु. हैदराबाद येथील श्री. देविदास जगन्नाथ बडगुजर यांच्या सून, श्री. अमोल देविदास बडगुजर यांच्या पत्नी सौ. अपेक्षा अमोल बडगुजर यांचे आज दि. १०.११.२०२५ रोजी सकाळी ६.०८ मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. १०.११.२०२५ रोजी सायंकाळी हैदराबाद येथील राहत्या घरून निघणार आहे.
तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल:
श्री. देविदास जगन्नाथ बडगुजर
श्री. अमोल जगन्नाथ बडगुजर

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply