No Image

सुर्यास्त :- श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

January 28, 2025 Vinod S. Mohokar 0

सूर्यास्त, सूर्याचे मावळणे हा निसर्गचक्राचा एक नियमित भाग! उद्याच्या प्रकाशमय सूर्योदयासाठी आजची अंध:काराकडची वाटचाल आवश्यक आहे. आजच्या अंध:कारातच उद्याचा उष:काल लपलेला आहे हे निश्चित. तसं […]

No Image

जळगांव येथे कु. मानसी अशोक बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला – श्री. सतिश बडगुजर, धरणगांव

January 24, 2025 Vinod S. Mohokar 0

कढोली ह. मु. जळगांव येथील सौ. विद्या बडगुजर व श्री.अशोक मधुकर बडगुजर यांची कन्या कु. मानसी अशोक बडगुजर यांनीC A (चार्टर्ड अकाउंट) परीक्षेत घवघवीत यश […]

No Image

झाड :- कवी – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

January 17, 2025 Vinod S. Mohokar 0

झाड वृक्षांमध्ये सर्वांसाठी परोपकारी भाव आहेकिडी मुंगी पशु पक्षांचे ते तर एक गाव आहेकावळा असो की कोकीळ चिमणी असोवा घारमधमाशांसह सर्वांचा तो घेतो शिरावर भार […]

No Image

महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी जिल्ह्यातून प्रा.मिलिंद बडगुजर यांची निवड – श्री. सागर राजेंद्र बडगुजर, एरंडोल

January 17, 2025 Lokesh 1

चिंचोली तालुका यावल येथील मूळ रहिवासी असलेले प्रा. मिलिंद चिंधु बडगुजर यांची महाराष्ट्र शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रम स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यामधून निवड करण्यात आली […]

No Image

विवाह:- कवी – श्री. निंबा बडगुजर, एरंडोल

January 14, 2025 Vinod S. Mohokar 0

समाज कार्यकर्ते आणि गावकरी सामुहिक विवाहाची घेऊ जबाबदारी ।। धु ।। दैवाच्याच लिला या कुणास ना कळतातलग्न वधु-वरांचे नशिबाने जुळतातबम्ह गाठी बांधल्या जातात देवाच्या दारीसामुहिक […]

No Image

थेंब :- कवी श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

January 12, 2025 Vinod S. Mohokar 0

थेंब. आभाळ गळतयंआसवं ढाळतयंथेंब आसवाचाधरित्री फुलवतयं थेंबाथेंबातूनीपिक हे फुलतयंदाणादाणा एककणसात भरतयं थेंबा-थेंबातूनीझरे हे वाहतीनिर्झर वनातपालवी फुलवती थेंब आसवाचाआईच्या मायेचावेडा जीव लावतयंएक जीवन फुलवतयं श्री. कैलास […]

No Image

वृध्दाश्रम :- कवी – निंबा पुना बडगुजर, एरंडोल

January 12, 2025 Vinod S. Mohokar 0

वृध्दाश्रम आजकाल सर्वदूर ऐकू येतो सूर,आईवडिलांना पोठवतात वृद्धाश्रमात दूर । मुलांसाठी नवस सर्वच जण करतात,सूनबाई आल्यावर अडगळ हे ठरतात । हाताचे फोडासमान रात्रंदिन जपतात,अर्धपोटी राहून […]

No Image

पाऊस :- श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

January 11, 2025 Vinod S. Mohokar 0

पाऊस हा असा कसा ? थेंबाथेंबाचा स्क्त शेतकऱ्याचे थेंबाथेंबाने पिणारा पाऊस हा असा कसा ? बिनभरवशाचा कष्टकऱ्याचा जीव घेणारा पाऊस हा असा कसा ? धसमुसळा […]

No Image

पिंपळगाव हरेश्वर ह. मु. जळगांव येथील कै. सौ.प्रतिभाबाई नामदेव पवार यांचे दुःखद निधन

January 10, 2025 Vinod S. Mohokar 0

।। दु:ख निधन।।पिंपळगाव हरेश्वर ह. मु. जळगांव येथील श्री.नामदेव पंढरीनाथ पवार यांच्या धर्मपत्नी कै. सौ.प्रतिभाबाई नामदेव पवार यांचे दिनांक १०/०१/२०२५ शुक्रवार रोजी दुपारी ०४.०० वाजता, […]

No Image

युवा शक्ती – एक तळपता सूर्य -लेखक श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

January 9, 2025 Vinod S. Mohokar 0

युवा शक्ती – एक तळपता सूर्य हे स्फूर्तीगीत ऐकल्यावर आजही अंगात रक्त उसळल्याचा भास होत अशाच एका उत्तुंग ध्येयाने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या तरुण, […]