अमळनेर ह. मु. वाकड, पुणे येथील कै. गं. भा. कलावती लक्ष्मण बडगुजर बडगुजर यांचे दुःखद निधन

💐 निधन वार्ता 💐

अमळनेर ह. मु. वाकड, पुणे येथील एडवोकेट श्री. प्रकाश लक्ष्मण बडगुजर व नाशिक येथील श्री. गिरीष लक्ष्मण बडगुजर यांच्या मातोश्री नामे कै. कलावती लक्ष्मण बडगुजर यांचे आज सकाळी दिनांक ३०/०७/२०२४ वार मंगळवार रोजी सकाळी १०.३८ वाजता वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ३१/०७/२०२४ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता सुयोग स्पेस, चौधरी पार्क, शंकर कलाटे नगर, वाकड, पुणे येथील राहत्या घरून निघणार आहे.

शोकाकुल:
एडवोकेट श्री. प्रकाश लक्ष्मण बडगुजर (मुलगा)
श्री. गिरीष लक्ष्मण बडगुजर (मुलगा)
सुजित प्रकाश बडगुजर (नातू)
निशांत गिरीष बडगुजर (नातू)
प्रा. सी. ओ. बडगुजर, नाशिक (जावई)
डॉ. प्रा. एन. एल. चव्हाण, फैजपूर (जावई)

तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*