क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्था (धुळे बोर्डिंग) तर्फे दि.15 ऑगस्ट (गुरुवार) रोजी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन – श्री. प्रणव कोठवाल

धुळे :- क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्था, (धुळे बोर्डिंग) तर्फे दर सालाबादाप्रमाणे यंदा यावर्षी देखील दिनांक 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी सन 2023- 24 शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा धुळे बोर्डिंग च्या सभामंडपात आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा धुळे जिल्हा व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला असून
इ.10 वी & इ – 12 वी – 70%,
ग्रेड्युएट / पदवी/ डिप्लोमा – 60%
पोस्ट ग्रेड्युएट / पदयुत्तर – 60%
टक्के गुणावरील विद्यार्थ्यांनी आपले मार्कशीट, गुणपत्रिका, माहिती व मोबाईल नंबर आपल्या परिसरातील खालील समाज बांधवांकडे दि.04 ऑगस्ट 2024 रविवार दुपारी पर्यंत जमा करावेत ही विनंती…

1) धुळे बोर्डिंग, देवपूर
अशोक सिताराम बडगुजर
मो.99212 21012
2) आग्रा रोड, धुळे
गोकुळ हिम्मत बडगुजर
मो.9923113431
3) मिल परिसर/ स्टेशन रोड, धुळे
हेमराजभाऊ साळुंखे
मो.9765528841
सुनील त्र्यंबक बडगुजर
मो.9423497903
4) वाडीभोकर रोड, देवपूर धुळे
संजय पंडित बडगुजर
मो.9356178799
5) नकाणे रोड, इंदिरा गार्डन देवपूर,
जयहिंद हायस्कूल परिसर, धुळे.
अमित चंद्रकांत बडगुजर
मो. 7972287486
6) जुने धुळे- शिवदास कृष्णा बड.
मो. 9689763640
विठ्ठल हिम्मत बडगुजर
7) कुसुंबा – राजेंद्र भालचंद्र बडगुजर
मो.9421537651
8) मुकटी – प्रा. ईश्वर बडगुजर
मो. 9422287989
9) फागणे – निंबा बाबुराव बडगुजर
मो. 9421616805
प्रा.सुरेश यशवंत बडगुजर
मो.9923648135
10) कापडणे – दिनेश भानुदास बडगुजर
मो. 9421536093
11) सोनगीर – नंदलाल ओंकार बडगुजर
मो. 9860921017
12) वर्षी – माधवराव जानकीराम बड.
मो. 9011013641
13) शिंदखेडा- रवींद्र संतोष बडगुजर
मो.9423517173
14) दोंडाईचा – गोपाल रामकृष्ण बड.
मो. 7020939001
15) शिरपूर- धर्मेंद्र पोपट बडगुजर
मो. 9511722915
16) बोराडी- टी. टी. बडगुजर
मो. 9421524903
17) अर्थे – सचिन पवार
मो.86000 66676
अविनाश मधुकर बडगुजर
मो. 9423701465
18) सोनसेलू – राजेंद्र महाराज बड.
मो. 9511756603
19) नंदुरबार – दिलीप राघो बडगुजर
मो. 9922335555
20) शहादा – रवींद्र मोहन बडगुजर
मो.9765607177
यांच्या कडे दि.4 ऑगस्ट 2024 रविवार दुपारी पर्यंत जमा करावेत ही विनंती…

सूचना / नोंद –
गुणगौरव समारंभ प्रसंगी प्रत्यक्ष विध्यार्थीची उपस्थिती असेल तरच बक्षीस दिले जाईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*