श्री. गोपाल श्रीधर बडगुजर हे CISF मधुन Assistant of sub-inspector (ASI) ह्या पदावरून सेवा निवृत्त – श्री.दिपक नंदवाळकर, फागणे.

धरणगांव येथील मा. श्री. गोपाल श्रीधर बडगुजर हे CISF मधुन Assistant of sub-inspector (ASI) ह्या पदावरून ३७ वर्ष देश सेवा करून दिनांक ३०.०६.२०२४ रोजी सेवानिवृत्त झाले.
श्री गोपाल श्रीधर बडगुजर यांनी दि. २३-०३-१९८८मध्ये रुजू झाले. देश सेवा ही आर. टी. बडवाह (MP), अनंपरा (ATPP), मथुरा (IOC), आर. टी. बरोडा (IPCL), मुंबई (RCFL चेंबूर), कलकत्ता ( हेड कॉटर), मेट्रो ( MRC) दिल्ली, BARC ( मुंबई), व काकरपाडा गुजरात ( KAPS) येथून आपली ३७ वर्ष देश सेवा करुण सेवानिवृत्त झाले. श्री. गोपाल श्रीधर बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून पुढील जीवन सुखमय आनंदमय प्रगति चे जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
🌹🌹
श्री. गोपाल श्रीधर बडगुजर – 7718051497


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*