चि.मनिष गोविंदा बडगुजर याला इयत्ता दहावीत ९२ टक्के गुण संपादन – श्री. तुषार मोहकर, पिंप्री

सोनगीर येथील चि.मनिष गोविंदा बडगुजर याला इयत्ता दहावीत ९२ टक्के , गुण ४६० संपादन केले. चि. मनिष बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*