चि.मंथन देविदास बडगुजर याला इयत्ता दहावीत 95 टक्के गुण मिळाले आहे तो एकलव्य विद्यालय,नंदुरबारचा विद्यार्थी आहे त्याचे बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे , अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹



Leave a Reply