मा. सौ.सारिका ताई महेंद्र पवार यांची भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हा ओबीसी महिला मोर्चा च्या अध्यक्ष पदी निवड – श्री. लोकेश कोतवाल, पुणे

मा. सौ.सारिका ताई महेंद्र पवार यांची आज भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हा ओबीसी महिला मोर्चा च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तेथे शहरअध्यक्ष व आमदार श्री.महेशदादा लांडगे, आमदार श्री. लक्ष्मणभाऊ जगताप व महापौर माई ढोरे तसेच महिला मोर्चा अध्यक्ष सौ. उज्वलाताई गावडे यांचे हस्ते पदभार पत्र देण्यात आले. यावेळी श्री राजू दुर्गे सरचिटणीस श्री. अमोल थोरात, विजू फुगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

मा. सौ.सारिका ताई महेंद्र पवार ह्या भारतीय जनता पार्टी च्या एक निष्ठावंत कार्यकत्या आहेत, व ह्या एकता महिला प्रतिष्ठान पुर्णानगरच्या अध्यक्षा ही आहेत. ताई यांचे सामाजिक कार्य ही करत असतात, COVID 19 या विषाणुचा कहर सर्व सामान्यापासुन तर मोठ्यापर्यत सगळ्यांनाच भेडसावत असताना त्यातच कोरोना काळात आरोग्य सेवा पुरवीत, व या काळात आपले समाज बांधव आर्थिक अड़चन आहे हे समजले लगेच त्यांनी तात्काळ त्यांना आर्थिक मदत ही केली व त्या कुटुंबा ला आधार दिला. व सांगितले की अजुन काही मदत लागली की निसंकोच सांगा.

तसेच आपल्या परिसरात कोरोना च्या पेंशन्ट ला दवाखान्यात घेऊन जाणे, त्यांना व त्यांच्या परिवारला धीर देणे, काळजी घेणे, बाकि त्या सर्व परिवारतील लोकांची कोरोनाची टेस्ट करुण घेणे, तो परिसर, अपार्टमेंट, घर हे महानगर पालीकेतील कर्मचारी यांच्या कडुन निरंजन्तुक करणे, व लोकाना सर्व माहिती देणे, व त्यांना जीवनाआवश्यक वस्तु व भाजीपाला चे वितरण करणे, व विट्यामिन च्या गोळ्या चे ही वाटप केले.


ह्या कोरोना योद्धा सौ. सारिका ताई यांच्या कार्याला सलाम. सौ.सारिका ताई महेंद्र पवार – महिला प्रतिष्ठान पुर्णानगर आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??

2 Comments

  1. माझ्या प्रिय,लोकेश भाऊ
    सुचना एवंम् मार्गदर्शन आपण आपल्या बडगुजर.ईन ला ज्या ज्या व्यक्तींची माहिती प्रसिद्ध,प्रसारण करण्यात येते तर मला असे वाटते की त्या व्यक्तीचा शेवटी मोबाईल नंबर टाकावा जेणेकरून ज्याना शुभेच्छा देण्यासाठी फायदेशीर ठरेल

  2. सौ सारीकाताईचे अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*