धुळे,दोंडाईचा येथील : श्री.राकेश दिलीप बडगुजर यांचे वडील कै.दिलीप शंकर बडगुजर यांचे आज दि.२५ जुलै २० रोजी सकाळी ०८:०० वा.वयाच्या ६१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा आज संध्याकाळी ०५:०० वा.राहत्या घरुन रावल नगर, सालदार वाडी दोंडाईचा येथून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर स.महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि बडगुजर युवा संघठन, सुरत समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
(मयत व्यक्ती माहिती संपर्क) : 9923222853
(श्रद्धांजली मेसेज साठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply