? सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!! ?
घरी राहून लॉकडाऊन काळात, आपण करू शकतात विविध काॕम्प्युटर कोर्सेस, ते ही फ्री! फ्री!! फ्री!!!
? अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती ? आणि ? बडगुजर प्राऊड ग्रुप ? आपणासाठी घेऊन येत आहेत विविध कॉम्प्युटर कोर्सेस!
चला तर…… या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ या आणि आपलं करिअर करूया
मग वाट कशाला बघतायं…..❔
? आपण इयत्ता आठवी ते बारावीत असाल तर मग अवश्य करा व आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घेऊ या!
? आपण आयटीआय किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करत आहात का ❔
? आपण कॉमर्स किंवा कॉम्प्युटर क्षेत्रात करियर करत आहात का ❔
? आपण आयटी किंवा विविध इंडस्ट्रीज मध्ये कार्यरत आहात का ❔
? मग हा कोर्स आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे..
? बडगुजर समाजातील गरीब,होतकरू तथा मेहनती नवयुवका साठी आम्ही घेऊन आलो आहोत “डिजिटल क्लास च्या माध्यमातून विविध कॉम्प्युटर कोर्स”!
? सदर कोर्स साठी लागणारी फी व रजिस्ट्रेशन चा खर्च आम्ही करू, तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा व कोर्स पूर्ण करा.
उपलब्ध काॕम्प्युटर कोर्सेस एक
- MS OFFICE ADVANCE,
- TALLY ACCOUNTING,
- C LANGUAGE,
- C++ LANGUAGE,
- HTML
वरील कोर्सेस मधून आपण कुठल्याही एका कोर्सची निवड करु शकता. कालावधी आपण निवडलेल्या कोर्सवर अवलंबून राहील.
सदर कॉम्प्युटर कोर्स चे आयोजक आहेत डिजिटल क्लास चे सर्वेसर्वा प्रोप्रा. श्री हितेशभाई मोहकर’
डिजिटल क्लास ॲप वर आपण कोणताही कुठलाही ऑनलाईन कोर्स कधीही करू शकता. डिजिटल क्लासचे भारतात लाखोंच्या संख्येने ट्यूटर व विद्यार्थी लाभ घेत आहेत. केवळ आपणासाठी सामाजिक बांधिलकी व समाजसेवेच्या ऋणाची पूर्तता म्हणून हितेशभाई आपणास मोफत ऑनलाइन कोर्स उपलब्ध करून देत आहेत.
या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन समाजातील प्रत्येक नवयुवक विद्यार्थ्यांनी तरुण-तरुणींनी अधिकाधिक संख्येने रजिस्ट्रेशन करून आपल्या करिअरमधील निवडीचा मार्ग सुखकर करूया!
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच आपले रजिस्ट्रेशन करा.!.
टिप : नोदणी ही १२ जुलै पासून २० जुलै पर्यंत च करता येईल. पहिल्या ३०० विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल.
सविस्तर माहिती नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ईमेल व्दारे कळविण्यात येईल आणि प्रात्यक्षिक म्हणून एक वेबिनार तर्फे मार्गदर्शन केले जाईल.
आयोजक :
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
बडगुजर वेब पोर्टल टिम
?जय बडगुजर सेना?


I need to course
?
That is good . But it works really ?
Yes. Any query regarding this drop a email or comment.
Hi
Bilkheda tal dharangon dist jalagon
Bilkheda tal dharangaon dist jalagon
Bilkheda
Bilkheda gamil.com