पुणे येथील बडगुजर समाज बांधव व शासकीय अधिकारी श्री.सुनिल गोविंद कोतवाल (मुळगाव फुपनगरी, जि जळगाव) यांचा थोरला मुलगा अथर्व सुनील कोतवाल इयत्ता १० वी आय.सी.एस.सी.बोर्ड, डीएसके स्कुल, धायरी पुणे हा शालांत परीक्षेत 94% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्याचे पुढे MBBS चे शिक्षण पूर्ण करायची इच्छा आहे. तसेच त्याचे वडील हे महाराष्ट्र शासनात लेखा अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने अथर्व ने शिक्षण पूर्ण करून शासकीय सेवेत प्रवेश करून समाजाची सेवा करावी अशी इच्छा आहे. त्याच्या या यशाबद्दल परिवार, मित्र, आप्तेष्ट, अधिकारी वर्ग व बडगुजर समाज बांधवाकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तरी चि. अथर्व चे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप कडून खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा.


सर्वांचे खूप खूप आभार
Congratulations and best wishes for future life.
Thank you
Congratulations dear Atharva &his parents
Congratulations dear Atharva and his parents!