दु:खद निधन : धुळे, सोनगीर – ह.मु. कापडणे येथील कै.जिजाबाई लोटन बडगुजर यांचे आज दि. १५ मार्च २० सकाळी ०९:०० वा. वयाच्या ५३व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन

धुळे, सोनगीर-ह.मु.कापडणे येथील: श्री.लोटन दगा बडगुजर यांची धर्मपत्नी कै. जिजाबाई लोटन बडगुजर यांचे आज दि. १५मार्च २० सकाळी ०९:०० वा.वयाच्या ५३व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. १६/०३/२० रोजी सकाळी ०९:०० वा. कापडणे येथील इंदिरा नगर रहात्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,
आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*