बडगुजर समाज विद्यार्थी व नागरिकांसाठी निबंध स्पर्धा !

| बडगुजर समाज विद्यार्थी व नागरिकांसाठी निबंध स्पर्धा ! |

*बडगुजर समाज सरस्वती मिशन बहूउद्देशिय संस्था, बडगुजर समाज जनगणना टीम,प्रेरणा मल्टीपरपज फाउंडेशन तथा समाज प्रबोधनकार डॉ.दि.धों. बडगुजर या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने ‘बडगुजर समाजाच्या उन्नतीच्या ध्यासाने प्रेरित’ ; महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश अशी ‘त्रिराज्यस्तरिय निबंध स्पर्धा’ : ‘समाजाची प्रगती’ या विषयावर बडगुजर समाजातील विद्यार्थी व मोठ्या नागरिकांसाठी खुली अशी नि:शुल्क वैचारिक निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

विषय: समाजाची प्रगती.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

अ गट=Standard:आठवी ते दहावी
साधारणपणे ‘150ते 200 शब्दांत’

ब गट =Standard: अकरावी -बारावी
‘300ते 400’ शब्दात

क गट =Standard: पदवी पर्यंतचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी.
‘400ते 500’ शब्दात

ड गट=Standard: पदवीनंतरचे पुढील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी .
‘500 ते 600 शब्दात

इ गट: इतर नागरिक: कोणीही बडगुजर व्यक्ती. जी शाळा काँलेजचे शिक्षण सध्या घेत नाहीये अशी.
‘400 ते 500 शब्दांत.’

-‘बडगुजर’ समाजातील: विद्यार्थी, सर्व गणमान्य नागरिकांना सहभागी घेता येईल.

भाषा: मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश भाषा.
बक्षिसे:
-प्रत्येक गटात तीन बक्षिसे.
500/-रू ,300/-रू, 200/-रू अशी एकुण पंधरा बक्षिसे प्रमाणपत्रासह

-मुदत 09नोव्हेंबर 2019 पर्यंत निबंध मला पोस्टा द्वारे मिळायला हवेत.
-निबंध लेखकाने पुर्ण नाव,पत्ता पीनकोड सह, मोबाईल नंबर व पासपोर्ट फोटो जोडावा.
-निबंधाचे शेवटी आपली स्वाक्षरी करावी व नाव सुध्दा लिहावे.

निबंध पुढील पत्त्यावर पाठवावेत :-
डॉ. डि.डि.बडगुजर
उदखेड,ता:मोर्शी,जि.अमरावती
पीन:444905

सदर विनंती व आवाहन ‘उपक्रम सल्लागार’ यांनी केली आहे.

‘बडगुजर वेब पोर्टल’ या समाजाच्या अत्यंत ‘आवडत्या पोर्टलला’ बातमी प्रकाशित करीत असल्याबद्द्ल आयोजकांनी आभार मानले आहेत व आनंद व्यक्त केला आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*