दुःखद निधन : गोपाळ डूमन बडगुजर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
यावल साकळी,ह.मु.कल्याण(पश्चिम) येथील श्री.प्रल्हाद डूमन बडगुजर ह्यांचे बंधू कै. गोपाळ डूमन यांचे आज दिनांक १०/१०/१९ रोजी पहाटे ०३:०० वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज गुरुवार रोजी दुपारी ठीक ०३:०० वाजता त्यांचे राहते घर B-204 अनंत रेजन्सी फेज 2 रामबाग जैन सोसायटी जवळ कल्याण (पश्चिम)येथून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,बडगुजर समाज सरस्वती मिशन बहुउद्देशीय संस्था,बडगुजर अॅप,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply