दु:खद निधन – पाचोरा,लोहारी बु।।.ह.मु.नाशिक येथील श्री.पांडुरंग रामचंद्र बडगुजर यांचे वडील कै. रामचंद्र ओंकार बडगुजर यांचे आज दि.६/७/१९ रोजी संध्या.७:००वा वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.७/७/२०१९ रोजी सकाळी ९ वाजता – निखिल पार्क – २,सहारा टाइल्स समोर,पवन नगर, सिडको, नाशिक येथून निघणार असून अंत्यविधी: अमरधाम पंचवटी,नाशिक येथे होणार आहे.त्यांचेआत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई,
बडगुजर दर्शन आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply