श्री ईश्वर हरचंद बडगुजर यांची मुकटी येथिल कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य पदी नियुक्ती

बड़गुजर समाजदूतचे संपादक श्री ईश्वर हरचंद बडगुजर यांची मुकटी येथिल कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल सातपुड़ा बडगुजर समाज मंडळ बोराड़ी मार्फत जेष्ठ समाज मार्गदर्शक श्री नथ्थू नामदेव बडगुजर व श्री टी.टी. बडगुजर सर व फागणे गावातील समाज बांधव श्री मुकुंदा बडगुजर यांनी शाल ,नारळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन केले. तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या वतीने श्री चंद्रकांत बडगुजर सर व श्री गौरव बडगुजर यांनी श्री ईश्वर हरचंद बडगुजर सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

शुभेच्छुक

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती

बडगुजर प्राऊड ग्रुप

2 Comments

  1. माननिय प्राचार्य श्री.ईश्वर हरचंदशेठ बडगुजर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा ! यापुढे आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published.


*