अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांनी केलेल्या वृक्षारोपणाच्या हाकेला साद देत खेतिया म. प्र. येथे क्षत्रिय बडगुजर युवा मंडल तर्फे 5 जुन पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले आहे मान्यवरांच्या उपस्थितीत श्री अनिल सुपडू बडगुजर. श्री अनिल सिताराम अलोणी. श्री संजय हिरामण बडगुजर. श्री संदीप रमेश चौहान. श्री हिरालाल जाधव. रोशन बलरामपुर बडगुजर. बापू रामचंद्र बडगुजर
अंकित अनिल बडगुजर
आपण सर्व खेतिया क्षत्रिय बडगुजर युवा मंडळाचे युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन
आज आपण पृथ्वीतलावरील मानव पर्यावरणाच्या होणाऱ्या रास कारणीभूत आहोत पर्यावरण रक्षण हे आपले आद्य कर्तव्य आहे पर्यावरण रक्षणा मुळे पावसावर परिणाम झाला आहे हे लक्षात घेऊन भारत सरकारने वृक्षारोपण मोहीम अवलंबले आहे याला मदत म्हणून युवक समिती व प्राऊड ग्रुप यांनीही या मोहिमेस हातभार लावण्याचे ठरविले आहे आपणही या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षण करूया
झाडे लावूया पाणी वाचवूया


ग्रेट!खेतिया बडगुजर समाज युवक मंडळाचे हार्दिक अभिनंदन.
“झाडे लावा – झाडे जगवा”
“वृक्षरोपण करा-पर्यावरण संवर्धन करा-वातावरणात समतोलता राखा”
उत्कृष्ट कार्य…खेतिया बडगुजर समाज युवक मंडळाचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!!