दुःखद निधन – शिंदखेडा येथील कै.सुमनबाई भटू बडगुजर यांचे दि.५/५/१९ रोजी सका.८:३० वा. वयाच्या ८० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन

दुःखद निधन – शिंदखेडा येथील श्री.भटू काशिनाथ बडगुजर
याच्या धर्म पत्नी कै.सुमनबाई भटू बडगुजर यांचे दि.५/५/१९ रोजी सका.८:३० वा. वयाच्या ८० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले त्यांचा अंतविधी उद्या सोमवार रोजी सका ठीक ९.०० वा त्यांचे राहते घरुन रजिस्टर कचेरी जवळ शिंदखेडा येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ. भा.‌ बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड गृप समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*