✍ पद : अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २०१९
✍ पदसंख्या : एकूण ११६१ जागा
✍ वेतन श्रेणी :
गट-अ रुपये. १५,६००-३९,१००/- (ग्रेड पे-रु. ५,४००) अधिक नियमाप्रमाणे भत्ते
गट-ब रुपये. ९,३००- ३४,८००/- (ग्रेड पे-रु. ४,४००) अधिक नियमाप्रमाणे भत्ते
✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदवी
➡ वयोमर्यादा : दि. ०१ ऑगस्ट २०१९ रोजी किमान १९ ते कमाल ३८ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३७४/- मागासवर्गीय : रु. २७४/-
✈ परीक्षा केंद्र : मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ एप्रिल २०१९
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
माहिती संकलन – श्री. रविंद्र भाऊ बडगुजर, शिंदखेडा

Leave a Reply