✍ पद : सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर्स, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर्स, मेडिकल ऑफिसर्स
✍ पदसंख्या : एकूण ४९६ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १४ पर्यंत
✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित वैद्यकीय पदवी, पदवीका
➡ वयोमर्यादा : दि. ०१ मे २०१९ रोजी कमाल ३०/४०/५० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ४००/-
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०२ एप्रिल २०१९
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०१ मे २०१९
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
माहिती संकलन – श्री. रविंद्र भाऊ बडगुजर, शिंदखेडा

वैद्यकीय अधिकारी ४९६ जागा…..
उपयुक्तता करुन घेणाऱ्या युवायुतीसांठी सुवर्णसंधी.
श्री.रविंद्र बडगुजर,शिंदखेडा यांचे सुरेख संकलन