माई तू परत ये तुझी या जगाला खूप गरज आहे… – (सौ. माधवी किशोर बडगुजर, अलिबाग)

January 5, 2022 Manish Badgujar 2

आज गुड मॉर्निंग करायला मन तयार नाही ..काही तरी .. खुप काही निसटून गेल्याची पोकळी निर्माण झालीडॉ. सिंधुताई सपकाळ अर्थात आमची लाडकी माई.. जगाला तुझी ओळख तसीच […]

No Image

कै. परशुराम दगडू बडगुजर, अमळनेर म्हणजे माझे सासरे – आण्णा – एक सार्थ जीवन – श्री. कैलास भाऊलाल बडगुजर, टिटवाळा

September 26, 2021 Lokesh 1

कै. परशुराम दगडू बडगुजर, अमळनेर म्हणजे माझे सासरे – आण्णा. एक सार्थ जीवन.( जन्म : ८/३/१९३९मृत्यू : १६/९/२०२१)तशी त्यांच्या जीवनाची सुरुवात म्हणजे लहानपणीच मातृ-पितृ छत्र […]

No Image

शैक्षणिक गुणवत्ता विकासाला जबाबदार कोण ? – प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर, जळगांव

September 5, 2021 Lokesh 1

गुणवत्ता हा संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक किंवा वैशिष्ट्य होय. गुणवत्ता ही व्यक्तिनिष्ठ असली,तरी सुद्धा ग्राहकांचे परिपूर्ण समाधान हेच गुणवत्तेचे पूर्णतः निर्धारक घटक असतात. शैक्षणिक गुणवत्तेला […]

No Image

समाज व समाजाची प्रगती – श्री. कैलास भाऊलाल बडगुजर, टिटवाळा

September 3, 2021 avinash 0

समाज व समाजाची प्रगती, हा तसा खूप विस्तृत विषय आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास आवश्यक आहे. पण हाच विषय अनेकांच्या सहकार्याने सोपा करून थोड्या कालावधीत जास्त […]

No Image

नव-कविता ‘मळभ’ – सौ . माधवी बडगूजर

June 5, 2021 avinash 1

आकाशात ढग काळे होवून येतातसोबतीला मन हे वाहुन नेतात आठवणींच्या हिंदोळ्यावर मन हे झुलतेफुलपाखरू बनून ..भिरभिरते एक एक आठवणी डोळ्यासमोर फिरतातकाळोखी जंगलात जसे काजवे चमकतात […]

No Image

चार्-ओळी प्रेम – कवी श्री. सतीश बडगुजर

June 5, 2021 avinash 1

प्रेम आणि विरह यांचे नाते नाण्याच्या दोन बाजूंसारखे असते. प्रेम म्हणजे प्रेम असले तरी प्रत्येकाचे ते सेम नसते. प्रेम, प्रेमभंग, विरह आणि लग्न यांची समीकरणे […]

No Image

बडगुजर समाजरत्न प्रसिद्ध कवी तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. निंबा पुना बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – बडगुजर.इन टिम

May 15, 2021 Lokesh 3

बडगुजर समाजरत्न प्रसिद्ध कवी श्री.निंबा पुना बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ता.जि.जळगांव बोरनार,ह.मु. एरंडोल येथील : कवी- श्री.निंबा पुना बडगुजर यांचा अल्पसा परिचय – जन्म […]

No Image

मना मनात मानवा तू शोधून पहावे – श्री चंद्रकांत पितांबर बडगुजर ऐरोली नवी मुंबई

April 21, 2021 Vinod S. Mohokar 1

मना मनात मानवा तू शोधून पहावे या पृथ्वी भूतलावरील नैसर्गिक किती तरी अनमोल साठा म्हणजेच (प्राणवायू-आॅक्सिजन) असताना मानवास आज पर्यंत त्याची कधीही जाणीव झाली नाही.आपण […]

No Image

बडगुजर समाजातील एक तेजस्वी तारा निखळला… स्व. आण्णासाहेब नथ्थु नामदेव बडगुजर यांना विनम्र अभिवादन – श्री. रविंद्र दयाराम बडगुजर, शिरपूर

November 3, 2020 Lokesh 0

अवघ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे सर्वमान्य नेतृत्व स्वर्गीय अण्णासाहेब नथू नामदेव बडगुजर यांची 23 ऑक्टोबर 2020 रोजी अल्पशा आजाराने प्राणज्योत मावळली याचे समजले जणूकाही आपला हक्काचा […]

No Image

अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित बडगुजर सेनेची – युवकांची अविस्मरणीय आणि यल्गार मिटींग ची आठवण – संपादकीय

October 8, 2020 Lokesh 0

अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित बडगुजर सेनेची – युवकांची अविस्मरणीय आणि यल्गार मिटींग ची […]