चार्-ओळी प्रेम – कवी श्री. सतीश बडगुजर

प्रेम आणि विरह यांचे नाते नाण्याच्या दोन बाजूंसारखे असते. प्रेम म्हणजे प्रेम असले तरी प्रत्येकाचे ते सेम नसते. प्रेम, प्रेमभंग, विरह आणि लग्न यांची समीकरणे जर नीट जाणून घ्यायची असतील तर या संज्ञांचे अर्थ व त्यांना खोली देणाऱ्या भावना नीट समजल्या पाहिजे.

सोबतच्या चारोळ्यांमध्ये माझ्या भावना/संवेदना शब्दांत टाकायचा प्रयत्न केलाय. संवेदनांच्या बाणांची टोकं तीक्ष्ण झाली की चारोळी जन्माला येते. हा प्रयोग आपणास नक्की आवडेल.

चार्-ओळी प्रेम – कवी श्री. सतीश बडगुजर

आपल्या अभिप्रायाची अपेक्षा !! आपला अभिप्राय माझ्या युट्युब व्हिडिओ वर कंमेंट्स स्वरूपात नक्कीच कळवा. तसेच माझ्या चॅनेल ला सपोर्ट करण्यासाठी Subscribe करावे .  

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*