सामनेर, ह. मु. सिलवासा गुजरात येथील समाज बांधव – दुर्धर आजाराने ग्रस्त असुन सिल्व्हासा येथे सरकारी दवाखान्यात भरती आहेत त्यांना पुढील उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज – श्री. श्रावण महारु बडगुजर, नाशिक
नमस्कार, आपल्या एक समाज बांधव यांना आर्थिक मदतीची गरज आहे. तरी आपण आपल्या परीने जी मदत करता येईल ती मदत करावी…. मी श्रावण महारु बडगुजर […]
