सामनेर, ह. मु. सिलवासा गुजरात येथील समाज बांधव – दुर्धर आजाराने ग्रस्त असुन सिल्व्हासा येथे सरकारी दवाखान्यात भरती आहेत त्यांना पुढील उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज – श्री. श्रावण महारु बडगुजर, नाशिक

नमस्कार,

आपल्या एक समाज बांधव यांना आर्थिक मदतीची गरज आहे. तरी आपण आपल्या परीने जी मदत करता येईल ती मदत करावी….

मी श्रावण महारु बडगुजर नाशिक येथुन आपणास संपर्क साधत आहे. मी आपणांस आजारी व्यक्ती ची माहिती पाठवत आहे. आपणांस विनंती करतो की ही माहिती बडगुजर समाजाच्या गृप वर टाकुन आजारी व्यक्ती स मदतीचे आवाहन करावे ही आपणास नम्र विनंती करतो.
श्री. रविंद्र तुळशिराम बडगुजर वय वर्ष ४३ असुन मु. पो. सामनेर ता. पाचोरा जि. जळगाव येथील रहिवासी असुन सध्या वापी येथे स्थायिक असुन तेथे एका खासगी कंपनीत ऑपरेटर म्हणून कामाला आहे व माझा भाचा आहे. ते सुमारे २३/२४ ऑगस्ट पासून कोरोना या दुर्धर आजाराने ग्रस्त असुन सिल्व्हासा येथे सरकारी दवाखान्यात दाखल आहेत. सोबत त्यांचा दवाखान्यातील फोटो पाठवत आहे.त्यांचे फुफ्फुसे सुमारे ५० टक्के निकामी झाले आहेत व डाक्टरांनी त्यांना ऑपरेशन चा सल्ला दिला आहे. ते एका खासगी कंपनीत कामाला असुन त्यांचा पगार सुमारे २० ते २१ हजार रुपये आहे. आतापर्यंत त्यांनी सुमारे ५० ते ६० हजार रुपये खर्च केले आहेत परंतु आता पुढील उपचारासाठी त्यांचे कुटुंबीयां जवळ पैसे शिल्लक राहिले नाहीत. म्हणून आपणास नम्र विनंती करतो की कृपया आपल्या दानशुर समाज बांधवांकडून मदतीचे आवाहन करावे ही नम्र विनंती त्यांचे बॅंक खात्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1) Name: BADGUJAR RAVINDRA TULSIRAM.
2) A/C No. 09591050012250.
3) Bank: HDFC BANK LTD.
4)Branch: DADRA.
5) IFSC CODE: HDFC0000959.
मदत करणार्या व्यक्तीस आवाहन करण्यात यावे की मदत केल्यानंतर आपणांस नाव गाव व रक्कम कळवावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*