Pihu Cake and Cooking Classes – सौ. भारती विकास बडगुजर (मांडेवाल)

पिळोदे ह. मु. अमळनेर येथील श्री. वसंत बुधा मांडेवाल – सेवानिवृत्त टेलिफोन ऑपरेटर यांच्या सुनबाई व श्री. विकास वसंत बडगुजर, पुणे येथील नामांकित कंपनी Emcure Pharma मध्ये कार्यरत आहेत यांच्या धर्मपत्नी सौ. भारती विकास बडगुजर या पुणे येथे पिहू केक आणि कुकिंग क्लासेस चालवितात. सौ. भारती यांचे माहेर शिंदखेडा येथील आहे. शिंदखेडा येथील ग्रामसेवक पहेलवान श्री. गुलाबराव दलपत बडगुजर यांच्या त्या कन्या आहेत.

त्यांना आधीपासूनच या कुकिंग आणि केक बनविण्याची आवड होती. त्यांनी याविषयी बेसिक शिक्षण हे आपल्या परिचयातील महिलांकडून घेतले. नंतर थोडा ऑनलाइन पध्दतीने यातील नविन प्रकारांचा सखोल अभ्यास करून आधी आजूबाजूच्या किंवा परिचयातील महिलांसाठी क्लासेस सुरू केले. या छोट्या खानी प्रयत्नातून उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच कुकींग क्लासेस पण सुरू केले. जवळजवळ ५ वर्षांचा अनुभव या क्षेत्रात असल्यामुळे नवनवीन पध्दतीने गुणवत्ता पुर्ण शिक्षण दिले जाते.

आज पुणे विभागात बऱ्याचशा महिलांना या क्लासेसच्या माध्यमातून पार्ट टाईम इन्कम मिळत आहे. आणि याप्रभागात Pihu Cakes n Cooking Classes चे आज एक वेगळीच ख्याती आहे.

ठिकाण कुठलेही असो त्याला महत्त्व नाही आपली कला आणि गुणवत्ता चांगली असेल तर आपण कुठेही आपला व्यवसाय अगदी सहज रित्या सुरू करू शकतो. हे सौ. भारती बडगुजर यांनी सिध्द करून दाखविले.

लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी ऑनलाईन माध्यमांचा वापर करून क्लासेस घेतले. सध्दस्थितीनुसार ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत ज्यांना क्लास ज्वॉईन करायचा असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. तसेच युट्युबवर Pihus Kitchen नावाने Channel आहे. त्यावर तुम्हाला विविध कलाकृती चे आणि पकवानाचे व्हिडीओ पाहयला मिळतील. खाली दिलेल्या लिंकवरून Youtube Channel सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.

https://www.youtube.com/channel/UCGMVfhGQ6Z60bTV-rh-pOEQ

खालील क्लासेस घेतले जातात.

ONLINE WORKSHOP
Icing Cake
Fondant Cake
Cupcake
Slice Cake
Gravy Premix/Masale
Chocolate
Bread
Khari
Salad
Donuts
Sharbat Premix
Diwali Special Chocolate
Icecream
Frozen food
Dipawali chocolates
Non-veg classes
Salad, wighloss salad
Faral food
Dipawali faral
Piazza – तसेच आम्ही Office, Schools, Festivals साठी पण Chocolate ची ऑर्डर घेतात.

Modak
And much more etc;
?ARTS AND CRAFTS
Wax Candle
Gel Candle
Bottle Work
Name Plate
For further details pls contact on this no/..
7057530286
7028972398

1 Comment

  1. Great initiative and all the best … Dinner which I had taken at your home was precious . Thanks vikas badgujar ji for inviting me to take dinner at your home.

Leave a Reply

Your email address will not be published.


*