No Image

वृक्षारोपण महाअभियान

June 2, 2019 Vijay Badgujar 4

अ. भा. बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुपचा स्तुत्य उपक्रम ??????????? ??????????? —-एक तरी झाड लावूया पर्यावरण रक्षण करूया समाज बांधवांनो, मे महिन्यात […]

कविता : नको हा उन्हाळा उन्हाळा

June 1, 2019 avinash 0

नको हा उन्हाळा उन्हाळा वृक्षारोपणाचा संपला जिव्हाळा चहूकडे माळरान रखरखीत उन्हाची आकाशात ढग नाही, तहान मात्र पावसाचीसूर्य तापला ग्रीष्मा पातला, ऊन पडे जिकडे-तिकडे, हा मानवा […]

No Image

“१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी विषयक पदवीसांठी संधी” – प्रा. सी. डी. साळुंखे सर

May 31, 2019 Lokesh 3

बारावीनंतर बरेचसे विद्यार्थी इंजिनीअरिंग,मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात.पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्‍या कृषी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी जाणवत असला तरी कृषी क्षेत्रात मोठी संधी […]

वेब प्रतिनिधी कार्यशाळा संपन्न

May 30, 2019 avinash 1

(सदर बातमी ‘बातमी लेखन कार्यशाळेमध्ये’ ऍड.  सौ.  वैशाली भूषण बडगुजर, पुणे;  सौ. रेवती सुधाकर बडगुजर, शिरपूर व श्री. दिलीप रामकृष्ण बडगुजर, नाशिक यांनी  तयार केली. […]

No Image

बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा

May 28, 2019 Manish Badgujar 1

आयुष्यात बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांच्या करिअरचा टर्निग पॉईंटसाठी हा काळ महत्वाचा असतो. यामुळे बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या काही वाटा आपण पाहू…. .!!!!!आर्टीस्ट: तुम्हीजर […]

No Image

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत ओबीसी समितीची माहिती आणि आता पर्यतचा प्रवास

May 28, 2019 Lokesh 2

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत ओबीसी समिती अ. भा. बडगुजर समाज म. समितीची ओबीसी समिती प्रमुख माजी प्राचार्य.श्री.पी.आर.बडगुजर(सर) व उप प्रमुख श्री.एस्.एम्. बडगुजर यांचे […]

No Image

युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपचे मार्गदर्शक श्री. दिपक भिका बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

May 27, 2019 Lokesh 0

? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ? बडगुजर सेनेचे जनक, चामुंडा माता युवक मित्र मंडळ नाशिक चे माजी अध्यक्ष , युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपचे धडाकेबाज […]

No Image

नाशिक नगरीचे श्री. दिपक भिका बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

May 27, 2019 Lokesh 0

? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ? बडगुजर सेनेचे जनक, चामुंडा माता युवक मित्र मंडळ नाशिक चे माजी अध्यक्ष , युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपचे धडाकेबाज […]

दाखव रे ती मार्कलिस्ट …….

May 22, 2019 Vijay Badgujar 2

‘दाखव रे ती मार्कलिस्ट’… दहावीत 44% मिळालेला मुलगाही होऊ शकतो IAS खरंतर जीवनात यशस्वी होण्यासाठी परीक्षेतील मार्काची नाही तर माणसांतील टॅलेंटची गरज असते. जर तुमच्यात […]