नाशिक नगरीचे श्री. दिपक भिका बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ?

बडगुजर सेनेचे जनक, चामुंडा माता युवक मित्र मंडळ नाशिक चे माजी अध्यक्ष , युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपचे धडाकेबाज नेतृत्व

समाजकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असणारे नाशिक नगरीचे आमचे काकाश्री दिपक भिका बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ???????

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी काही माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

शुभेच्छूक :

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप

श्री. दिपक भिका बडगुजर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना
दिपक दादा बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*