आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
बडगुजर समाजात आनंदी आनंद! – श्री. दिलीप भाऊ बडगुजर यांची नंदुरबार नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड – श्री. विजय बडगुजर, नंदुरबार
नंदुरबार – समाजाची निष्ठेने व प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचे फळ लाभत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांनाही श्री. दिलीपभाऊ बडगुजर यांना नंदुरबार नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून सन्मानीत केले […]
