बडगुजर समाज जागृती मंडळ, भुसावळ तर्फे COVID-19 जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन – श्री. सुरेश शेठ महाले, भुसावळ
सर्व भुसावळ येथील समाजबांधवांना कळविण्यात येत आहे की, आपण कोविड 19 लॉकडाऊन कालावधीत आपल्या पाल्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करीत आहोत, तरी समाजबांधवांनी आपला पाल्य कोणत्या […]
