कोरोना – गीत
जगात कोरोनाची महामारी
आजार आला दारोदारी ।।धृ।।
नाही उपचार नाही ईलाज
शासन सरकार लोक झाले बेजार ।।१।।
म्हणावी आपुली करनी, का दैविक कोप
जगात कुठही लागत नाही याचा शोध ।।२।।
गेली मजुरी गेली हातातली काम
पर्याय एकच घरात बसून रहान ।।३।।
तुटली माणस तुटले परीवार
गेली माणुसकी झाली सर्व ताडातोड ।।४।।
दास राजू सगळ्यांना जोडीतो हात
माणसं आहेत माणुसकी ठेवा देव निवारील संकट ।।५।।
- गीतकार -
ह.भ.प. राजू महाराज बडगुजर,
मो.नं. ८७८८७४७५९४

Leave a Reply