सर्व भुसावळ येथील समाजबांधवांना कळविण्यात येत आहे की, आपण कोविड 19 लॉकडाऊन कालावधीत आपल्या पाल्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करीत आहोत, तरी समाजबांधवांनी आपला पाल्य कोणत्या गटात बसतो ते पाहून अवश्य आपल्या पाल्यास सहभागी करावे हि विनंती मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम विषयी अटी व नियम खाली दिलेल्या माहिती पत्रकात आहे. सर्वांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. सदरील स्पर्धा फक्त भुसावळ शहरासाठी घेण्यात येणार आहे.


दिलेल्या नियमांचे पालन करून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बक्षिस देण्यात येईल. धन्यवाद.

आपल्या समाजातील बालमित्रांनकरीता मनोरंजनात्मक चित्रकला स्पर्धेचे आयोजन केल्या बद्दल बडगुजर समाज जागृती मंडळ,भुसावलचे हार्दिक अभिनंदन..!
तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या बालमित्रांना खुप खुप हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक:-
श्री नरेंद्र सिताराम बडगुजर व परिवार