सामाजिक बातम्या पाहू शकता
‘गेट’ मध्ये भारतात २७ वा क्रमांक – चि. कल्पेश रवींद्र कोतवाल
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील श्री. रवींद्र श्रावणशेट कोतवाल (बडगुजर) यांचे जेष्ठ चिरंजीव कल्पेश हा व्हीजेटीआय मुंबई येथे विद्युत अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहे. चि. […]
