मा. सौ. मनीषा सुरेश बडगुजर यांना प्रतिष्ठा फौंडेशनचे स्त्री प्रतिष्ठा उद्योजिका सन्मान पुरस्कार जाहीर
प्रतिष्ठा फौंडेशन आयोजित स्त्री सन्मान सोहळा रविवार 4 ऑगस्ट 2019 रोजी सांगली येथील टिळक स्मारक भवन येथे दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी आयोजित केला आहे. […]
