चोपडा ह. मु. जळगांव येथील कै.साधना सुरेश बडगुजर यांचे दुःख निधन
|| दुःख निधन ||
चोपडा ह. मु. जळगांव येथील रहिवासी श्री. सुरेश रणछोड बडगुजरयांच्या धर्मपत्नी कै.साधना सुरेश बडगुजर यांचे दिनांक ०७/०९/२०२६ वार सोमवार रोजी दुपारी ०४:०० वाजता, वयाच्या ६० व्या वर्षी अल्पशाआजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.०८/०९/२०२६ मंगळवार रोजी सकाळी १०:०० वा. मुक्ताईनगर कॉलनी गट न ३१/२ प्लॉट न १४ , दत्त मंदिरा जवळ जळगाव येथुन राहत्या घरून निघणार , तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल
श्री. सुरेश रणछोड बडगुजर
श्री. वासुदेव रणछोड बडगुजर
भावेश लाखिचंद बडगुजर
9423954131 / 7620947793
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply