‼️ दुःखद निधन वार्ता ‼️
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे माजी अध्यक्ष स्व. पै. आनंदा धोंडू सुर्यवंशी यांचे निधन
💐 बडगुजर समाजाचे अनमोल रत्न व प्रभावी नेतृत्व हरपले
धुळे : धुळे येथील अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे माजी अध्यक्ष, धुळे बोर्डिंगचे अध्यक्ष, नामवंत मल्ल, प्रगतशील शेतकरी, माजी बांधकाम सभापती तसेच शिनकर पतपेढीचे चेअरमन स्व. पै. आनंदा धोंडू सुर्यवंशी (बडगुजर) यांचे दि. 19 जुलै 2026 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने बडगुजर समाजासह संपूर्ण धुळे जिल्ह्यात तसेच संपूर्ण बडगुजर समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार
स्व. पै. आनंदा सुर्यवंशी यांची अंत्ययात्रा दि. 20 जुलै 2026 रोजी सकाळी राहत्या घरापासून निघेल.
अंत्यसंस्कार सकाळी 11:00 वाजता एकविरा देवी स्मशानभूमी, धुळे येथे करण्यात येणार आहेत.
समाजसेवा, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांना बडगुजर प्राऊड फाऊंडेशन व बडगुजर.इन टिम कडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

Leave a Reply