💐 निधन वार्ता 💐
कुऱ्हा पानाचे ता. भुसावळ येथील
श्री. अरुण रामकृष्ण कोतवाल, श्री.सुनिल रामकृष्ण कोतवाल, श्री. राजू रामकृष्ण कोतवाल, श्री. गोपाल रामकृष्ण कोतवाल यांचे वडील – एसटी महामंडळाचे निवृत्त कर्मचारी कै. रामकृष्ण नथ्थू कोतवाल यांचे आज दि. १२/१२/२०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. १३.१०.२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे. तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल:
श्री. अरुण रामकृष्ण कोतवाल,
श्री.सुनिल रामकृष्ण कोतवाल,
श्री. राजू रामकृष्ण कोतवाल,
श्री. गोपाल रामकृष्ण कोतवाल
समस्त कोतवाल परिवार आणि बडगुजर समाज कुऱ्हा पानाचे

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply