🔹निधन वार्ता🔹
||दुःखद निधन||सोनशेलू येथील ह.मु.सुरत येथील कै. पांडुरंग काशीरामशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन
||दुःखद निधन||सोनशेलू येथील ह.मु.सुरत येथील श्री प्रकाश पांडुरंगशेठ बडगुजर यांचे वडिल कै.पांडुरंग काशीरामशेठ बडगुजर वय 83 वर्ष यांचे आज 07/12/2025 रोजी रविवार सकाळी 11.15 वाजता रोजी देवाज्ञा झाले. 08/12/2025 रोजी सकाळी 09.00 वाजता राहत्या निवासस्थानापासून 41 जेयान रेसिडेन्सी, एकलेरा चोकडी हुन उमरा गाव समशानभूमी इथे अंत्ययात्रा घेऊन जाणार आहे.
Address
प्लॉट नंबर 41 जेयान रेसिडेन्सी
एकलेरा चोकडी
दिंडोली, सुरत
संपर्क नंबर – 6353379395
शोकाकुल
श्री. प्रकाश पांडुरंगशेठ बडगुजर (मुलगा)
श्री.सुनील चैत्रामशेठ बडगुजर (जावई)
श्री.जगदीश शंकरशेठ बडगुजर (जावई)
श्री.धीरज जयानंदशेठ बडगुजर (जावई)


Leave a Reply