🌾 पिंपरखेड येथे वि. का. सो. सोसायटीला नवे नेतृत्व 🌾
पिंपरखेड (ता. भडगाव) येथील पिंपरखेड विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री. रवींद्र रतन बडगुजर यांची तसेच उपाध्यक्षपदी श्रीमती. वैशाली शांताराम पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सदस्यांनी एकमताने या दोन्ही मान्यवर नेत्यांवर विश्वास दाखविला व बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांकडून दोघांनाही हार्दिक अभिनंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. श्री. रवींद्र बडगुजर आणि श्रीमती. वैशाली शांताराम पाटील हे दोघेही सामाजिक, सहकारी आणि कृषी क्षेत्रात सक्रिय असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीची प्रगती होईल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे. श्री. रवींद्र रतन बडगुजर यांचे सोसायटीच्या या निवडीबद्दल सर्व संचालक मंडळ, कर्मचारी व ग्रामस्थांनी अध्यक्ष ,उपाध्यक्ष व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. रवींद्र रतन बडगुजर 96651 94601


Leave a Reply