बडगुजर समाज उत्कर्ष मंडळासाठी २० लक्ष रु. निधी दिल्या बद्दल मा. आबासो. श्री. चिमणराव पाटील, आमदार एरंडोल मतदार संघ यांचा आभार सोहळा
एरंडोल येथे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळातर्फे पंच भुवन भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच बडगुजर समाज पंच भुवन साठी २० लक्ष रूपये निधी दिल्याबद्दल आबासो. श्री. चिमणराव पाटील, आमदार एरंडोल मतदार संघ यांचा आभार सोहळा आयोजित केला आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती…
कार्यक्रम स्थळ-:-
पाण्याच्या टाकीजवळ, गांधीपुरा, एरंडोल जि. जळगांव
कार्यक्रम वेळ व दिनांक– :-
११-१०-२०२४, वार शुक्रवार रोजी, सायंकाळी ०६:०० वाजता
भूमिपूजन शुभहस्ते– मा. आबासो श्री. चिमरा पाटील साहेब (आमदार एरंडोल मतदार संघ)




Leave a Reply