अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत युवा समिती तर्फे अखिल भारतीय स्थरावर जिल्हा व तालुका स्थरावर खालील युवकांची निवड ही करण्यात आली आहे.
१. श्री. मनोहर बडगुजर नाशिक जिल्हाप्रमुख
२. श्री. अरविंद बडगुजर नाशिक शहर प्रमुख
३. श्री. गोपाळ बडगुजर नाशिक जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
४. श्री. धर्मेश बडगुजर गुजरात राज्य प्रमुख
५. श्री. निखिल भोवरे मध्य प्रदेश राज्य प्रमुख
६. श्री. हर्षल बडगुजर औरंगाबाद शहर प्रमुख ७. श्री. सतीश योगराज बडगुजर, जळगाव जिल्हाप्रमुख ८. श्री. रोहित मनोहर बडगुजर, धरणगांव तालुका प्रमुख ९. श्री. कैलास रमेश बडगुजर पारोळा शहर प्रमुख १०. चि. निलेश किशोर बडगुजर भडगांव शहर प्रमुख निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🌹🌹
चला तर मग सर्व एकत्र येऊन युवा मेळाव्यात सहभागी व्हा व या युवामेळावा साठी मोठया संख्येने आपली उपस्थिती, आपली नोंदणी करा 🙏
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत युवा समिती तर्फे अखिल भारतीय स्तरावर युवा मेळाव्याचे आयोजन लवकरच
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत असलेल्या युवा कल्याण समिती तर्फे युवकांसाठी विविध उपक्रम समाजात घेण्यासाठी, युवा संघटित करण्यासाठी युवकांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी तसेच युवकांना एक आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, युवकांचे समाजमन जाणून घेण्यासाठी साठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये युवा म्हणजेच युवक-युवती हे दोन्हींचा या समितीमध्ये सहभाग असतो.
याच युवा समितीतर्फे आता बडगुजर समाजातील पहिला युवा मेळावा लवकरच आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्या करता युवा नोंदणी अभियान या समितीमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये गुगल फॉर्म व्दारे समाजातील युवांचे नोंदणी करून तसेच त्यांच्या मनात असलेल्या त्यांच्या मनातील युवा मेळावा संकल्पना याव्दारे जाणून घेतली जात आहे.
या मेळावा मध्ये नांव नोंदणी करण्यासाठी व युवा मेळावा विषयी आपले मत नोंदविण्यासाठी गुगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/rVRQEKRVQhjd66zY7
या मेळाव्या मध्ये खालील प्रमाणे काही महत्वपूर्ण विषयांवर आधारित कार्यक्रम घेण्याचा मानस आहे.
शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, रोजगार मेळावा, युवा उद्योजकांना प्रेझेंटेशन, सांस्कृतिक व कला क्षेत्र तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींचा विशेष सत्कार व सन्मान इ.
असे विविध उपक्रम या युवा मेळाव्यात घेण्याचा मानस आहे आणि याकरिता आपल्या सर्व समाजातील युवक युवतींचा सहभाग फार महत्त्वाचा असणार आहे. या कार्यक्रमाद्वारे बडगुजर समाजातील युवा संघठन मजबूत करणे हा असेल.
श्री. लोकेश रविंद्र कोतवाल: 7030755996
अ. भा. बडगुजर समाज युवा समिती प्रमुख
श्री. चंद्रकांत सुभाष बडगुजर सर : 9049655392
अ. भा. बडगुजर समाज युवा समिती सचिव
सर्व युवा समिती सदस्य व मार्गदर्शक
Leave a Reply