म्हसावद, ह. मु. पाचोरा येथील श्री. हरी गिरधर बडगुजर. सेवानिवृत्त महाराष्ट्र पोलीस DYSP व सौ.शकुंतला हरी बडगुजर यांचा नातू आणि श्री. किशोर हरीशेठ बडगुजर व सौ. ज्योती किशोरशेठ बडगुजर यांचे चिरंजीव तथा मंगेश किशोर बडगुजर (सिव्हिल इंजिनिअर ) यांचे लहान बंधू व सौ. निकिता मंगेश बडगुजर यांचे दिर चि. विनय किशोर बडगुजर हे उच्च शिक्षणासाठी अर्थे, शिकागो USA – विद्यापीठ: डीपॉल युनिव्हर्सिटी मध्ये
मास्टर्स डिग्री IT सायबर सिक्युरिटीमध्ये अभ्यासासाठी USA जात आहे.
चि. विनय हा विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वसई येथे IT Engineering डिग्री घेऊन NEML कंपनी मध्ये 1.5 वर्ष जॉब करत होता. चिरंजीव गणेश अभ्यासात विशेष रूची असल्याकारणाने त्यांने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील डी पॉल युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळविला.
चि. विनय किशोर बडगूजर यांस बडगुजर.इन कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Congratulations to VINAY & Parents Go Ahead God Bless you 🌹🌹👍