लोहारी ह. मु. धुळे येथील श्री. भूषण धनराज मांडवाळ यांची सर्व संचालकांच्या उपस्थितीत सहकारी पतसंस्था सबर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन धुळे च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. श्री. भुषण मांडवाळ हे महावितरण धुळे ग्रामीण विभागात Assitant Eng. म्हणून कार्यरत आहेत. श्री. भुषण धनराज मांडवाळ यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹 श्री. भुषण धनराज मांडवाळ :- 96573 88406




Leave a Reply